Ladki bahin yojana ekyc: पतीचे निधन अन् वडील वारले…लाडक्या बहिणींनी eKYC कशी करायची? सरकारचा मोठा निर्णय
Ladki bahin yojana ekyc: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या हप्त्यांमध्ये अधिक पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा आणि बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण यावे यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे योजनेतील आर्थिक व्यवहार अधिक सुकर होणार असले तरी, अनेक लाभार्थी महिलांना ई-केवायसी करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः, … Read more