पीएम किसान योजनेच्या हप्त्याची यादी जाहिर; आपले नाव तपासा PM Kisan Installment List
PM Kisan Installment List: भारत सरकारने लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM-Kisan) ही योजना सुरू केली आहे. देशभरातील लाखो शेतकरी कुटुंबांना या योजनेतून वर्षातून तीन हप्त्यांमध्ये आर्थिक मदत मिळते. बदलत्या हंगामामुळे वाढणारा शेती खर्च आणि त्यातून निर्माण होणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा हातभार ठरते. प्रत्येक … Read more