आता लायसन्ससाठी जादा पैसे मोजावे लागणार; पहा नवीन दर Driving Licence New Charges 2026
Driving Licence New Charges 2026: महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने (RTO) वाहनधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC Book) घरपोच मिळवण्यासाठी नागरिकांना पूर्वीपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून या नवीन दरवाढीची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे. सेवा शुल्कात वाढ होण्याचे नेमके कारण काय? परिवहन विभागामार्फत … Read more