टाळाटाळ करू नका, 7/12 उताऱ्यात हे दोन शब्द नसतील तर जमीन होऊ शकते शासन जप्त Land Purchase Mistakes in 7/12
Land Purchase Mistakes in 7/12: जमीन खरेदी-विक्रीत सर्वात मोठी चूक — 7/12 उतारा न तपासणे: दररोज हजारो लोक शेती व बिनशेती जमिनीचे व्यवहार करतात. पण बहुतेक खरेदीदार लोकेशन, कमी दर किंवा विक्रेत्याच्या बोलण्यावर अवलंबून राहतात आणि 7/12 उतारा तपासणे विसरतात, ही मोठी चूक ठरते. 7/12 उतारा हा जमीन व्यवहारातील सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे.यात जमिनीची मालकी, … Read more