इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता 5 दिवसात मिळणार अनुदान – जाणून घ्या अर्ज प्रक्रिया! PM E-Drive Scheme
PM E-Drive Scheme – भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा (EVs) वापर वाढवण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इलेक्ट्रिक दुचाकी अनुदान अर्ज प्रक्रिया आता आणखी जलद झाली आहे. पूर्वी जिथे EV अनुदानासाठी 40 दिवस लागायचे, आता केवळ 5 दिवसांत अनुदान मिळणार आहे! PM E-Drive Scheme अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते, जी देशातील प्रदूषण … Read more