SBI कडून ग्राहकांसाठी खुशखबर, कर्जाचे व्याजदर कमी; EMI होणार स्वस्त! जाणून घ्या नवीन दर SBI Loan Interest Rate 2025
SBI Loan Interest Rate 2025 – यापूर्वी रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना दिलासा देत रेपो दरामध्ये कपात केली होती. पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये रेपो दरात ही सलग दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात 6.25% वरून 6.00% पर्यंत कपात केली आहे. त्यानंतर बँकांनीही आपले व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत देशातील … Read more