PPF मध्ये गुंतवणूक करत असाल, तर महिन्याच्या 5 तारखेपूर्वी करा, मिळेल अधिक फायदा
PPF Investment Tips – दीर्घकालीन गुंतवणुकीचा खरा फायदा हा चक्रवाढ व्याजामधूनच मिळतो. यातही सुरक्षित गुंतवणूक म्हटले की पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF हा उत्तम पर्याय मानला जातो. जर तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. वास्तविक, या फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महिन्याची 5 तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. PPF … Read more