CNG pump dealership: फक्त 10वी पास आणि जागा आहे? CNG पंप उघडा आणि महिन्याला लाखो कमवा, असा करा अर्ज
CNG pump dealership: भारत सरकारकडून स्वच्छ इंधनाचा प्रचार केला जात असून, CNG (Compressed Natural Gas) हे त्यापैकी एक महत्त्वाचे पर्याय मानले जात आहे. पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत CNG अधिक स्वस्त, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित मानले जाते. त्यामुळे CNG गॅस पंप व्यवसाय हा सध्या उदयोन्मुख आणि फायदेशीर व्यवसाय मानला जात आहे. CNG pump dealership Guide 2025 जर … Read more