Bhaubij bhet 2000 GR: आदीती तटकरे; या महिलांना भाऊबीजेनिमीत्त दोन हजार रुपये भेट
Bhaubij bhet 2000 GR: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीत भाऊबीजेच्या निमित्ताने प्रत्येकी दोन हजार रुपये भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटद्वारे दिली. Bhaubij bhet 2000 GR राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांच्या आरोग्यासाठी आणि लहान मुलांच्या पोषणासाठी मनापासून दिवसरात्र काम करत असतात. … Read more