लाडकी बहीण योजना: E-KYC करण्याची नवीन प्रक्रिया, अवघ्या 2 मिनिटांत करा Ladki Bahin Yojana E-KYC
Ladki Bahin Yojana E-KYC: योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया तुम्ही खालील सोप्या टप्प्यांमध्ये पूर्ण करू शकता. eKYC प्रक्रिया (टप्प्याटप्प्याने): पायरी 1: लाभार्थी महिलेची पडताळणी • वेबसाईट उघडा: Google मध्ये ladkibahin.maharashtra.gov.in असे सर्च करा.• अधिकृत पोर्टल उघडल्यानंतर, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा’ यावर टच करा.• आधार क्रमांक (Aadhaar … Read more