लाडकी बहीण’ योजनेचे e-KYC करताना OTP येत नाही? ही सोपी पद्धत वापरा Ladki Bahin Yojna Eky otp problem
Ladki Bahin Yojna Eky otp problem: महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी खूप लोकप्रिय ठरली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचे मानले जाते. मात्र, निवडणुकीनंतर या योजनेत काही अनियमितता आढळून आल्या. या अनियमितता दूर करण्यासाठी आणि योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी, राज्य सरकारने लाभार्थ्यांसाठी e-KYC … Read more