‘पीएम किसान’चे 2000 जमा व्हायला सुरुवात, तुमचे आले का? असे तपासा PM Kisan Payment Status Check
PM Kisan Payment Status Check: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) अंतर्गत 21वा हप्ता आज (ता.19) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोयंबतूर, तमिळनाडू येथून दुपारी 1 वाजता थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे हा हप्ता वितरित करतील. राज्यातील 90.41 लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1808 कोटींचा निधी जमा होणार आहे, … Read more