WhatsApp LPG gas booking: व्हॉट्सअपवरून एलपीजी गॅस सिलेंडर बुक कसा करायचा – पहा प्रोसेस
WhatsApp LPG gas booking: आजकालच्या डिजिटल युगात बहुतांश कामं मोबाईलवरून घरबसल्या करता येतात. अगदी गॅस सिलेंडर बुक करण्यासारखं कामही आता काही सेकंदात पूर्ण करता येतं – तेही व्हॉट्सअपसारख्या लोकप्रिय अॅपवरून! पूर्वीच्या काळात गॅस सिलेंडर बुक करणं म्हणजे मोठा त्रास असायचा. कधी फोन लागायचा नाही, तर कधी एजन्सीमध्ये जाऊन रांगेत उभं राहावं लागायचं. पण आता या … Read more