मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ई-केवायसी (e-KYC) दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ! Ladki Bahin Yojana e-KYC Correction
Ladki Bahin Yojana e-KYC Correction: माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांच्या अर्जात e-KYC दरम्यान काही चुका झाल्या होत्या, त्या सुधारण्यासाठी राज्य सरकारने आता 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. या निर्णयामुळे हजारो महिलांचे रखडलेले हप्ते पुन्हा सुरू होण्याचा मार्ग … Read more