रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी: 20 हजारहून अधिक लोकांचे रेशन बंद, यादीत तुमचे नाव तर नाही ना? Ration Card Inactive List 2026
Ration Card Inactive List 2026: राज्यातील रेशन धान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. अनेक दिवसांपासून रेशनचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची तपासणी केली जात होती, ज्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आता हजारो अपात्र शिधापत्रिकाधारकांचे रेशन धान्य बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपात्र शिधापत्रिकाधारकांची ओळख आणि शोध शासकीय … Read more