शेतकरी कर्जमाफी थकीत 2 लाख रुपये; लाभार्थी यादी Shetkari Karjmafi List 2026
Shetkari Karjmafi List 2026: राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या प्रक्रियेसाठी सध्या विशेष नियमावली (SOP) तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी योजनेचे मुख्य स्वरूप राज्य शासनाच्या निर्णयानुसार, कर्जमाफीचा लाभ … Read more