पगारदार वर्गाला बजेटमध्ये काय मिळणार? ‘हे’ 5 मोठे बदल होण्याची शक्यता! Income Tax Union Budget
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा अर्थसंकल्प (Income Tax Union Budget 2026) सादर करणार आहेत. यंदाचा बजेट पगारदार वर्ग आणि सामान्य कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 1 एप्रिल 2026 पासून ‘प्राप्तिकर कायदा 2025’ (ITA 2025) लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर करदात्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, पाहा सविस्तर: 1. नवीन टॅक्स … Read more