Viral Video: चांगल्या कर्माचं, चांगलं फळ! नेमकं काय घडलं व्हिडीओमध्ये? पाहा व्हायरल व्हिडीओ
‘जसे करावे तसे भरावे’, ही म्हण किती खरी आहे याचं उत्तम उदाहरण सध्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. इंटरनेटवर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक युवक केवळ गटाराचं उघडं झाकण लावण्यासाठी थांबतो आणि त्याच क्षणी एक मोठा अपघात टळतो. नेमकं काय घडलं व्हिडीओमध्ये? या व्हिडिओमध्ये दिसतं की, एक स्कूटरस्वार रस्त्याने जात असताना … Read more