बांधकाम कामगारांना 12 हजार रुपये मिळणे सुरू; तुम्ही पात्र आहात का? आजच अर्ज करा BOCW Pension Scheme Maharashtra
BOCW Pension Scheme Maharashtra: बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर आपल्या कष्टाने इमारती, पूल, रस्ते उभारतात, परंतु त्यांच्यासाठी वृद्धावस्थेत आर्थिक सुरक्षितता मोठी समस्या ठरते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने “बांधकाम कामगार पेंशन योजना” (BOCW Pension Scheme Maharashtra) सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश बांधकाम कामगारांना वार्षिक 12,000 निवृत्तीवेतन देऊन त्यांचे जीवन सुसह्य बनवणे हा आहे. ही योजना … Read more