Best home loan interest rates in India 2025: तुमचा सिबिल चांगला आहे का? मग या 5 सरकारी बँका देतील सर्वात स्वस्त दरात होम लोन
Best home loan interest rates in India 2025: आपलं स्वतःचं घर असावं, ही बहुतांश सर्वांचीच आयुष्यातील एक महत्त्वाकांक्षा असते. मात्र घर खरेदी करताना आर्थिक पाठबळ असावं लागतं आणि यासाठी बहुतेक वेळा गृहकर्ज (Home Loan) घेण्याची गरज भासते. गृहकर्ज घेताना सर्वात महत्त्वाचा भाग असतो – व्याजदर (Interest rate) जर तुम्हाला स्वस्त दरात कर्ज मिळालं, तर कर्जाची … Read more