Mofat Veej Yojana: राज्याची मोठी घोषणा; 5 लाख कुटुंबांना 25 वर्षे विज मोफत
Mofat Veej Yojana: राज्य सरकारची ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी छतावरील योजना’ (Swayampurna Maharashtra Residential Rooftop scheme) ही गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेत बीपीएल (BPL) आणि ईडब्ल्यूएस (EWS) कुटुंबांना फक्त नाममात्र रक्कम भरून 25 वर्षांसाठी मोफत वीज मिळणार आहे. केंद्र आणि राज्याचे अनुदान ही योजना केंद्राच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेशी’ संलग्न … Read more