बांधकाम कामगार मोफत भांडी योजना 2026: असा करा ऑनलाईन अर्ज आणि मिळवा 30 वस्तूंचा संच Bandhkam Kamgar Bhandi Yojana 2026
Bandhkam Kamgar Bhandi Yojana 2026: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे (MBOCW) नोंदणीकृत कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. यामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली योजना म्हणजे ‘गृह उपयोगी वस्तूंचा संच’ (मुफत भांडी योजना). या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना संसारात लागणाऱ्या 30 दर्जेदार स्टीलच्या भांड्यांचा संच मोफत दिला जातो. तुम्ही जर एक नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल, … Read more