मोफत रेशन बंद होणार, 26 जानेवारी अंतिम मुदत; असे वाचवा आपले नाव Ration Card List 2026
Ration Card List 2026: रेशन कार्ड हे भारतातील प्रत्येक कुटुंबासाठी एक अत्यंत महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहे. केवळ स्वस्त धान्य मिळवण्यासाठीच नाही, तर ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणूनही याचा मोठा उपयोग होतो. सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारने आता ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. 31 जानेवारीपर्यंत ई-केवायसी करणे अनिवार्य … Read more