नोव्हेंबर संपला! लाडक्या बहिणींना ₹1500 कधी मिळणार? वाचा सविस्तर Ladki Bahin Yojana November Installment Date
Ladki Bahin Yojana November Installment Date: आज नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे. तरी अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो. निवडणूकीनंतर मिळणार ₹1500? राज्यात 2 आणि 3 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य … Read more