केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याची तारीख जाहीर PM Kisan Yojana 22nd Installment Release Date 2026
PM Kisan Yojana 22nd Installment Release Date 2026: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM-Kisan) बहुप्रतीक्षित 22 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सरकारने या संदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध केली असून, पात्र लाभार्थ्यांना होळीपूर्वीच ही मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. कधी जमा होणार … Read more