नमो शेतकरी योजना, सहाव्या हप्त्याचा जीआर आला, योजनेचे 2000 जमा होणार Namo Shetkari Yojana 6th Installment
Namo Shetkari Yojana 6th Installment – गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या (Namo Shetkari Yojana) हफ्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आज अखेर सहाव्या हफ्त्याच्या लाभासोबत यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय (Government GR) आज निर्गमित केला आहे. त्यामुळे लवकरच शेतक-यांच्या खात्यावर सहाव्या हफ्त्याचा लाभ मिळेल. पीएम … Read more