लाडक्या बहिणींचा 10 वा हप्ता खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात, पात्र महिलांनी लगेच स्टेटस तपासा! Ladki Bahin Yojana Maharashtra
Ladki Bahin Yojana Maharashtra अंतर्गत एप्रिल 2025 महिन्याचा दहावा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये 1 मे 2025 पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे असून, या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दरमहा थेट आर्थिक मदत दिली जाते. हा हप्ता 10 मे 2025 पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यांत जमा … Read more