मुलींना मोफत 100% शैक्षणिक शुल्क माफ योजना – संपूर्ण माहिती आणि वास्तव
राज्य शासनाने मुलींना मोफत 100% शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय 8 जुलै 2024 रोजी घेतला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेली ही योजना गरजू आणि गरीब मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी ठरली. हेतू चांगला असला तरी अंमलबजावणीच्या टप्प्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. योजना नेमकी आहे तरी काय? मुलींसाठी मोफत शिक्षण ही योजना केवळ पदवी अभ्यासक्रमासाठी … Read more