बारावीचा निकाल 13 मे ला लागणार तर दहावीचा निकाल….SSC HSC result Date 2025
SSC HSC result Date हा सध्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये सर्वात चर्चेचा विषय आहे. यंदा बारावी आणि दहावीच्या परीक्षा वेळेआधी झाल्यामुळे निकालाची प्रतिक्षा लवकर संपणार आहे. चला जाणून घेऊया यंदाचा निकाल कधी लागणार, कुठे पाहायचा आणि त्यानंतर काय करायचं! बारावीचा निकाल कधी लागणार? (HSC Result Date 2025) राज्यातील इयत्ता बारावीचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर होण्याची … Read more