ration card cancellation: रेशनचं धान्य विकलं तर थेट रेशन कार्ड रद्द! सरकारचा मोठा निर्णय
ration card cancellation: आपण नेहमी ऐकत आलोय की रेशनच्या दुकानातून मिळणारं स्वस्त दराचं धान्य काहीजण गरजूंना न देता स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात. अनेक वेळा हे धान्य काळ्या बाजारात विकलं जातं, किंवा पैसे किंवा इतर वस्तूंमध्ये त्याचा विनिमय केला जातो. मात्र आता अशा गैरव्यवहार करणाऱ्यांना सरकारने चांगलाच दणका दिला आहे. government action on ration fraud राज्य शासनाने … Read more