RBI new rules bank: आता “या” दोन कागदपत्रांशिवाय बँकेमध्ये कॅश जमा होणार नाही RBI ने जाहीर केला नवीन नियम
RBI new rules bank: तुम्ही तुमच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करत असाल तर साधारणपणे कोणत्याही कागदपत्रांची गरज नसते. तुम्हाला फक्त ‘पे-इन स्लिप’ (Pay-in-slip) किंवा ‘डिपॉझिट स्लिप’ (Deposit Slip) भरावी लागते. पण, काही विशिष्ट परिस्थितीत तुम्हाला ओळखपत्र किंवा इतर कागदपत्रे दाखवावी लागतील. कॅश जमा करण्याचे नियम RBI new rules bank • सामान्यतः, बचत खाते (Saving Account) किंवा चालू … Read more