KYC करताना ‘ही’ चूक झाली असेल तर हप्ता थांबणार! लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी लगेच लक्ष द्या Ladki Bahin Yojana Installment List
Ladki Bahin Yojana Installment List: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दरमहा मिळणारा ₹1,500 चा हप्ता अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे शासनाने अनिवार्य केले आहे. योजनेत पारदर्शकता आणणे आणि केवळ पात्र महिलांनाच लाभ देणे हा यामागील उद्देश आहे. परंतु, घाईगर्दीत किंवा तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींकडून ही केवायसी करताना काही गंभीर चुका होत आहेत. तुम्ही केलेल्या एका चुकीमुळे तुमचा … Read more