‘या’ एका चुकीमुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे होणार बंद; सरकारचा नवीन नियम लागू Majhi Ladki Bahin Yojana payment

Majhi Ladki Bahin Yojana payment: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी अत्यंत मोठा आर्थिक आधार बनली आहे. या योजनेमुळे महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या हप्त्याच्या माध्यमातून घरखर्च, मुलांच्या गरजा आणि वैयक्तिक खर्च सहजपणे भागवता येतात.

परंतु अलीकडे सरकारकडून या योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. अनेक लाभार्थी महिलांची e-KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे पुढील हप्ता थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Majhi Ladki Bahin Yojana new rules

सरकारने स्पष्टपणे जाहीर केले आहे की, e-KYC पूर्ण न झाल्यास कोणत्याही लाभार्थीच्या बँक खात्यात योजनेची आर्थिक मदत जमा केली जाणार नाही. नैसर्गिक आपत्ती, नेटवर्क समस्या आणि तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात महिलांना वेळेत e-KYC करता आली नाही.

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 3 प्रमुख योजना Top 3 Govt Schemes for Farmers 2026

पूर्वी e-KYC ची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली होती. परंतु लाखो महिलांच्या समस्या आणि सोयीचा विचार करून सरकारने ही समाप्ती तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता e-KYC ची सुधारित अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महिलांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी अजूनही अनेक महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Update

सरकारने योजनेतील प्रत्येक रुपया खऱ्या आणि पात्र लाभार्थीलाच मिळावा असा स्पष्ट हेतू व्यक्त केला आहे. तपासणीदरम्यान एका नावाने दोन-दोन अर्ज, चुकीची बँक माहिती आणि अनेक ठिकाणी खोट्या नोंदी आढळून आल्या आहेत. या समस्यांमुळे पारदर्शकता राखण्यासाठी आधार क्रमांकाद्वारे e-KYC अनिवार्य करण्यात आली आहे. Majhi Ladki Bahin Yojana payment stopped

सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे की, e-KYC पूर्ण न केल्यास कोणत्याही खात्यात योजनेची रक्कम जमा केली जाणार नाही.

Ganpati Aarti Sangrah Marathi
गणपती आरती संग्रह | सर्व महत्वाच्या आरत्या आणि प्रार्थना एकाच ठिकाणी | Ganpati Aarti Sangrah Marathi

➡️ येथे बघा E-kyc कशी करायची; सोपी पद्धत

Leave a Comment