Mofat Bhandi Yojana: बांधकाम कामगारांसाठी मोफत घरगुती वस्तूंचा संच: असा करा अर्ज आणि घ्या लाभ
Mofat Bhandi Yojana: बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत उपयुक्त आणि समाजहिताचे पाऊल उचलले आहे. या अंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ (BOCW) मार्फत ‘घरगुती वस्तूंचा संच योजना’ राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश अत्यावश्यक घरगुती वस्तूंचा मोफत संच बांधकाम कामगारांना प्रदान करून त्यांचे जीवनमान … Read more