नवीन पिक विमा योजना 2025 नुसार शेतकऱ्यांना किती भरावा लागणार हप्ता? Crop Insurance Scheme 2025
Crop Insurance Scheme 2025: शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब! 2025 पासून लागू होणारी नवीन पिक विमा योजना (सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना – PMFBY) आणखी पारदर्शक, सोपी आणि शेतकरी हिताची करण्यात आली आहे. ही योजना शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी एक मजबूत सुरक्षा कवच ठरेल. पण नेमकं शेतकऱ्यांनी प्रत्येक हेक्टरी किती विमा हप्ता भरायचा? … Read more