रेशन कार्डावर नाव किंवा जन्मतारीख चुकीची आहे? आता घरबसल्या करा ऑनलाईन दुरुस्ती; जाणून घ्या सोपी पद्धत Ration Card Name & DOB Correction Online
Ration Card Name & DOB Correction Online: रेशन कार्ड (शिधापत्रिका) हे केवळ स्वस्त धान्य मिळवण्याचे साधन नसून एक महत्त्वाचे शासकीय ओळखपत्र आहे. पण अनेकदा रेशन कार्डवर नावाचे स्पेलिंग किंवा जन्मतारीख चुकलेली असते. या छोट्याशा चुकीमुळे सरकारी योजनांचा लाभ घेताना नागरिकांना अडचणी येतात. पूर्वी या दुरुस्तीसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागायचे, पण आता डिजिटल इंडियाच्या माध्यमातून … Read more