HSRP number plate: या गाड्यांना लावण्याची गरज नाही..या गाड्यांना बंधनकारक
HSRP number plate: हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, ज्याला आपण HSRP म्हणतो, ही एक खास प्रकारची नंबर प्लेट आहे.(व्हेईकल रजिस्ट्रेशन प्लेट) ही प्लेट इतर नंबर प्लेट्सपेक्षा अधिक सुरक्षित असते, कारण यात अनेक सुरक्षा फीचर्स असतात. त्यामुळे गाडीची चोरी झाली किंवा तिचा चुकीच्या कामासाठी वापर केला गेला, तर हे सहजपणे ओळखता येतं. ही प्लेट बसवण्याचा मुख्य उद्देश वाहनांची … Read more