पशुपालनसाठी लोन कसे घ्यावे; मिळत आहे 10 लाखापर्यंत लोन, पहा प्रोसेस Animal Husbandry Loan
Animal Husbandry Loan: शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. अनेक तरुण आणि शेतकरी मित्रांना स्वतःची दूध डेअरी किंवा गाई-म्हशींचे पालन सुरू करायचे असते, परंतु भांडवलाअभावी (Capital / Investment) हे स्वप्न पूर्ण होत नाही. अशा लोकांसाठी केंद्र आणि राज्य सरकार तसेच विविध बँकांमार्फत कर्जाची (Bank Loan) सोय उपलब्ध करून दिली आहे. या लेखामध्ये आपण … Read more