HSRP नंबर प्लेट वाहनांना बसवणे बंधनकारक! सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश HSRP Number Plate Notice

HSRP Number Plate : रस्त्यावरील वाहनांची ओळख पटवण्यासाठी, वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट – HSRP) बसवणे अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने 01.04.2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्याचे निर्देश दिले आहेत. 01.04.2019 नंतर उत्पादित होणाऱ्या … Read more

PM Vishwakarma Yojana: सुतारकाम कारागिरांचा पर्याय पोर्टलवरून वगळला? जाणून घ्या सविस्तर

PM Vishwakarma Yojana portal removes carpentry option

PM Vishwakarma Yojana – भारतातील कारागीर समाजाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी सरकारद्वारे PM Vishwakarma Yojana 2024 मध्ये सुरू करण्यात आली आहे, ही योजना कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक मदत प्रदान करते, मात्र पीएम विश्वकर्मा पोर्टलवर सुतार काम करणाऱ्यांसाठी कारपेंटर हा पर्याय काढून टाकण्यात आला होता, यावर अनेकांनी तक्रारी केल्यानंतर पुन्हा तो समाविष्ट करण्यात आला आहे. … Read more

Mini Tractor Anudan Yojana मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू, 90% अनुदान, सविस्तर बातमी येथे पहा

Mini Tractor Anudan Yojana, Eligibility, application process, Subsidy

Mini Tractor Anudan Yojana : राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने Mini Tractor Anudan Yojana सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने मिळणार आहेत. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत शेतीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे. Mini Tractor Anudan Yojana योजनेचे … Read more

Farmer ID Card Download Process : मोबाइलवरुन शेतकरी ओळखपत्र 2 मिनिटांत करा डाऊनलोड

Farmer ID Card Download Process : राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी (Farmer ID Card) नोंदणी केली असून, त्यांना आता युनिक आयडी मंजूर झाल्याचे संदेश मिळू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी आता हा आयडी कसा डाउनलोड करायचा, याबाबत उत्सुक आहेत. चला तर मग, या प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेऊया. फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय? शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने … Read more

“लाडकींना” महिला दिनानिमित्त गिफ्ट, फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जाहिर Ladki bahin Yojana Installments

Ladki bahin Yojana Installments

Ladki Bahin Yoajan Installments – लाडक्या बहिणींसाठी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. तसेच मार्च महिन्याचा हप्ता देखील लवकरच देण्यात येईल, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे, त्यानुसार आता फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला … Read more

PAN and Aadhaar Card After Death – मृत्यूनंतर आधार आणि पॅन कार्डचे काय होते? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

PAN and Aadhaar Card After Death

PAN and Aadhaar Card After Death – बँकेच्या कामासाठी, प्रत्येक सरकारी सुविधेसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन्ही अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रे आहेत. सरकारच्या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी तसेच बँकेच्या विविध कामासाठी प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. परंतु एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या आधार किंवा पॅन कार्डचे काय होते याचा … Read more

लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची गोड बातमी – महिलांसाठी दिलासा!

Ladki Bahin Yojana Good News

Ladki Bahin Yojana Good News – राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे, अशातच योजनेतून दहा लाख महिलांना वगळले आहे असा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे, त्यामुळे ही योजना आता बंद होणार? अशी टीका विरोधी पक्षांकडून होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजना बंद … Read more

शेतकऱ्यांसाठी सिंचनावर 50% अनुदान – अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती Free Pipeline Subsidy Scheme – Apply Now

Free Pipeline Subsidy Scheme Benefits

Free Pipeline Subsidy Scheme – राज्यातील शेती क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारने 2025 मध्ये मोफत पाईपलाईन अनुदान योजना सुरू केली. ही योजना शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. शेतीच्या चांगल्या उत्पादनासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या घटकांमध्ये पाणी हा महत्त्वाचा घटक आहे, मात्र आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाच्या अभावामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा आपल्याला … Read more

या दिवशी लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता 1500 रूपये जमा होणार; फेब्रुवारी चा हप्ता का रखडला? कारण आल समोर पहा Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana February Installment: महाराष्ट्र मध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेली लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे? अशा प्रकारचा प्रश्न सध्या राज्यभरातील सर्व महिलांकडून खूप मोठ्या प्रमाणात विचारण्यात येत आहे, आणि सध्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा काही तांत्रिक कारणांमुळे रखडला असल्याचे कारण हे सरकारकडून नुकतेच समोर आले आहे. लाडकी … Read more