मे महिन्याचा हप्ता कधी येणार? ‘या’ चुकांमुळे हजारो महिलांचे 3,000 रुपये अडकले! Ladki Bahin Yojana May Installment Date
Ladki Bahin Yojana May Installment Date: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अनेक महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जमा करण्यात आला आहे. मात्र, आता मे महिना संपत आला तरी या महिन्याचे पैसे कधी येणार, याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. जर तुम्हालाही अद्याप … Read more