इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरती जाहिरात प्रसिद्ध, मासिक वेतन 30,000 रुपये, पहा PDF जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया India Post Payment Bank Bharti 2025

India Post Payment Bank Bharti 2025 – सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामुळे तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये काम करण्याची उत्तम संधी मिळू शकते. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (IPPB Recruitment)

India Post Payment Bank Bharti 2025 Eligibility

India Post Payment Bank Bharti 2025 अंतर्गत ‘सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्ह’ पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवार 21 ते 35 वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे.
उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. 51 रिक्त पदांसाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. भरतीसाठी तुम्हाला careers@ippbonline.in या ईमेल आयडीवर जाऊन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025 आहे. (Indian Post Payment Bank Recruitment)

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 3 प्रमुख योजना Top 3 Govt Schemes for Farmers 2026

India Post Payment Bank Bharti 2025 Salary

बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी India Post Payment Bank Bharti 2025 एक उत्तम संधी आहे. पोस्ट ऑफिसच्या बँकिंग सर्व्हिस अंतर्गत ही भरती प्रसिद्ध केली आहे. तुमचे नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असल्यास लवकरात लवकर अर्ज करा. या भरती अंतर्गत पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारास दरमहा 30,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

India Post Payment Bank Bharti 2025 Application Date

भरती संदर्भातील अपडेटसाठी IPPB वेबसाईटला भेट द्या. India Post Payment Bank Bharti 2025 साठी 1 मार्च 2025 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवार 21 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात पहा. तुम्ही देखील भरती अंतर्गत पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्यास आजच ऑनलाईन अर्ज करा.

Ganpati Aarti Sangrah Marathi
गणपती आरती संग्रह | सर्व महत्वाच्या आरत्या आणि प्रार्थना एकाच ठिकाणी | Ganpati Aarti Sangrah Marathi
PDF जाहिरातClick Here
अर्ज करण्यासाठी लिंकClick Here

Leave a Comment