Smartphone Charging Limit: मोबाईल 100% चार्ज करणं योग्य की धोक्याचं? तज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य चार्जिंग टिप्स!
Smartphone Charging Limit Expert Advice: तुम्ही तुमचा स्मार्टफोन 100% चार्जिंग करता का? जर हो तर तुम्ही समजून जा की तुम्ही तुमच्या मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य कमी करत आहात. आपल्या स्मार्टफोनची बॅटरी जास्त वेळ टिकावी असे प्रत्येकाची इच्छा असते. पण काही फोनच्या बॅटरी काढता येत नाहीत. या कंपन्या पाच वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट देत असतात. पण बॅटरी तिथपर्यंत … Read more