Farmer ID असेल तरच, पीएम किसानचे 2000 मिळणार, सरकारचे निर्देश PM Kisan 2025 Latest Update
PM Kisan 2025 Latest Update – देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजनेमधून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 2000 रुपयांप्रमाणे रक्कम DBT द्वारे थेट खात्यात जमा केली जाते. यापूर्वी 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे ₹2000 शेतकऱ्यांना मिळाले आहेत. आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या … Read more