लाडक्या बहिणींनो eKYC वेबसाईट सुरू ! यादीत नाव पहा ladki bahin ekyc
ladki bahin ekyc: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या लाभासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे योजनेत अधिक पारदर्शकता येण्यास मदत झाली आहे. मात्र, काही लाभार्थी महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी येत आहेत. विशेषतः, ओटीपी (OTP) न येणे किंवा उशिरा येणे यांसारख्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. ई-केवायसी करताना येणाऱ्या समस्यांवर उपाय जर तुम्हाला ई-केवायसी करताना … Read more