होम लोन घेताना लागणारे महत्त्वाचे चार्जेस, जाणून घ्या Home Loan Hidden Charges
Home Loan Hidden Charges: स्वतःचे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण आजच्या महागाईच्या काळात घर खरेदीसाठी बहुतेकांना होम लोन घ्यावे लागते. मात्र, लोन घेताना केवळ व्याजदरच नाही तर काही अतिरिक्त चार्जेस देखील भरावे लागतात. चला हे चार्जेस समजून घेऊया. 1. ॲप्लिकेशन फीस होम लोनसाठी अर्ज करताना ही फी आकारली जाते.ही फी परत न मिळणारी (non-refundable) … Read more