आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/चेंज करा घरबसल्या; UIDAI ची नवी सुविधा लॉन्च Aadhaar mobile number update online
Aadhaar mobile number update online: देशातील लाखो नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सोपी सुविधा केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. UIDAI (Unique Identification Authority of India) ने नवीन ‘आधार’ मोबाइल ॲप्लिकेशन लॉन्च केले असून, आता तुम्ही घरबसल्या तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक, अपडेट किंवा बदलू शकता. यासाठी आधार सेवा केंद्रावर जाण्याची गरज नाही. फक्त 75 … Read more