2025 घरकुल यादी जाहीर, तुमच्या गावात किती लाभार्थी? – संपूर्ण माहिती पाहा मोबाइलवर | Gharkul Yojana 2025 list
Gharkul Yojana 2025 list: घरकुल योजना ही सरकारकडून ग्रामीण आणि गरजू कुटुंबांसाठी चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत हजारो लाभार्थ्यांना आपलं स्वतःचं पक्कं घर मिळालं आहे. सरकारने नवीन लाभार्थ्यांची घरकुल यादी (Gharkul Yojana 2025 list) जाहीर केली असून, अर्ज केलेले नागरिक ही यादी घरबसल्या मोबाईलवरच पाहू शकतात. चला तर मग जाणून घेऊया घरकुल … Read more