ई-85 पेट्रोल वापरण्याआधी ही बातमी नक्की वाचा! E85 petrol disadvantages
E85 petrol disadvantages: सध्या देशभरात इंधनाचे दर गगनाला भिडले असताना, केंद्र सरकारकडून इथेनॉल मिश्रित इंधनाला (Ethanol Blended Fuel) प्रोत्साहन दिले जात आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा देण्यासाठी बाजारात ‘ई-८५’ (E-85) हे पेट्रोल आणले जात असून, हे नेहमीच्या पेट्रोलपेक्षा तब्बल २० रुपयांनी स्वस्त असणार आहे. पर्यावरण आणि पैशांच्या बचतीच्या दृष्टीने हा निर्णय उत्तम वाटत असला, तरी ई-८५ … Read more