शेतकरी कर्जमाफी, लवकर जमा करा ही कागदपत्रे; सरसकट कर्जमाफी shetkari karj mafi 2026
shetkari karj mafi 2026: राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. लवकरच कर्जमाफीची अंमलबजावणी होण्यापूर्वी, पात्र शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया शासन स्तरावरून सुरू झाली आहे. याचाच अर्थ आता तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी तुमची बँक किंवा सहकारी सोसायटी यांमध्ये आवश्यक कागदपत्रे तातडीने जमा करावी लागणार आहेत. तुम्ही चालू … Read more