नमो शेतकरी निधी उपलब्ध; पैसे वितरण या दिवशी Namo Shetkari Yojana 8th Installment
Namo Shetkari Yojana 8th Installment: राज्यातील लाखो शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या थकीत हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता जमा झाला असला, तरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता ऑक्टोबर महिन्यापासून रखडला होता. अखेर यावर राज्य सरकारकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नमो शेतकरी योजना बंद झाली का? अनेक … Read more